पाणी खात्यातील अभियंत्यांच्या वेतनातील तफावत दूर होणार..आमदार संजय केळकर यांची मध्यस्थी
.. ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रार केली. याबाबत…

