जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे झाले सामूहिक वाचन ठाणे :- येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज, दि.२६ नोव्हेंबर, २०२५ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.यानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी संविधान…

