स्वयम संस्थेच्या २० व्या वर्धापन दिनी “दिव्यांगांसाठी फिरत्या वैद्यकीय सुविधा केंद्राचा शुभारंभ”

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाहस्ते प्रकल्पाचे लोकार्पण ठाणे : गेली २० वर्षे ठाणे व परिसरातील दिव्यांग व्यक्ती, बहुविकलांग मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेल्या स्वयम – बहुविकलांग मुलांचे पुनर्वसन केंद्र या संस्थेने आपल्या समाजसेवेतील सेवेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. या २० वर्षांच्या कार्याचा पुढचा टप्पा म्हणून संस्था आता संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग…

Read More

ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट ठाणे २९ जुलै :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंदआश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत; शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली

राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी दिली…

Read More

ठाण्यातील गावदेवी मार्केटला भीषण आग; सुरक्षा रक्षकासह अग्निशमन जवानाचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे :- येथील नौपाड्यातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केटला गुरुवारी पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. आग विझविण्याच्या शर्थीच्या प्रयत्नांदरम्यान सुरक्षा रक्षक काळू गाडेकर वय वर्षे (५३) आणि अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने पालिकेचे प्रभाग समिती कार्यालय बंद होते, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त…

Read More

गावदेवी दुर्घटनेतील शहीद सागर शिंदे यांना मानवंदना

ठाणे :- गावदेवी भाजी मंडई परिसरात आगलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन विभागातील स्थानक अधिकारी सागर सूर्यकांत शिंदे यांचे पार्थिव नितिन कंपनी येथील अग्न‍िशमन केंद्र येथे आणण्यात आले. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभ राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हणमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, नगरसेवक…

Read More

जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी

ठाणे महापालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेचा स्तुत्य उपक्रम ठाणे :- 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा (तलाव पाळी) तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि ‘भागीरथ’ संस्थेने हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरत आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील…

Read More

सदृढ आरोग्यासाठी ठाण्यात “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” उपक्रमाची उत्साहात सुरुवात

ठाणे : नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी तसेच मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना विविध खेळ, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांची गोडी लागावी या उद्देशाने “आनंद पथ – रस्ता आरोग्याचा” या अभिनव उपक्रमाचे आयोजन रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले. नगरसेवक राजेश मोरे आणि माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका, ठाणे पोलीस…

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला दिलासा

पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली तात्पुरती स्थगिती दोन्ही पक्षांची सुनावणी घेऊन नंतरच अंतिम निर्णय घेण्याचा निर्णय निर्माते अभिनेते मंगेश देसाई यांच्या प्रयत्नाला मिळाले यश ठाणे :- मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या पुण्यातील धनकवडी येथील जमिनीच्या टीडीआरच्या विषयाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी…

Read More

वाढत्या महागाईच्या राक्षसाविरोधात शिवसेनेचे (उबाठा) जोरदार आंदोलन

‘जनता त्रस्त, मोदी परदेशी वारीत व्यस्त’….रद्द करा रद्द करा, इंधन दरवाढ रद्द करा…ट्रंप बोले, मोदी डोले…. केंद्र सरकार विरोधात ठाणे स्टेशन परिसर दुमदुमले ​ठाणे – देशात सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेल, गॅसचे गगनाला भिडलेले दर आणि केंद्र सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांविरोधात आज शिवसेना (उद्धब बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठाणे स्टेशन परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले….

Read More

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अत्याधुनिक दोन ‘मॅग्लुमी’ मशीनचे लोकार्पण

विविध रक्त चाचण्या होणार अधिक वेगाने; रुग्णांना मोठा दिलासा ठाणे – सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि गोपाळराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला अत्याधुनिक अशा दोन `मॅग्लुमी ८०० व ‘मॅग्लुमी’ २००० सीएलआयए विश्लेषक’ मशीन सीएसआर उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण…

Read More
Back To Top