दिल्ली बाॅम्बस्फोट: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची मूक निदर्शने
ठाणे – देश सुरक्षित हातात आहे, असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी स्फोटात…

