आमदार संजय केळकर यांच्या १८व्या आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
शेतकऱ्यांसाठी ठाण्यात चळवळ;मी ठाणेकर असल्याचा अभिमान.. आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो, आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले, यासारखे भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला, त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दांत दत्तात्रय उर्फ दत्तू मोरे यांनी भावना व्यक्त…

