कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाला प्राधान्य असल्याने ठाणे महापालिकेने केली विसर्जन व्यवस्थेत वाढ
• महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती• महापालिका, पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विक्रेते यांची झाली बैठक

बातमी जी तीही तुमचीच
Your blog category
• महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली माहिती• महापालिका, पोलीस आणि गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, विक्रेते यांची झाली बैठक
ठाणे : जंक फूड दूर ठेवूया, पौष्टिक फूडच खाऊया ही टॅगलाईन अंमलात आणत पहिल्यांदाच आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनतर्फे आयोजित पौष्टिक पाककला स्पर्धा आरोग्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. नाचणीचा उपमा, नाचणीची पुडींग, ज्वारी – नाचणीची बर्फी, कुळीथ चॅट्स, नाचणीचे मोमोज, सँडविच डोसा, मिलेट्स बार, स्टीम दही वडा, होममेड बॉर्नव्हिटा असे १०० हून अधिक पौष्टीक पदार्थ एका छताखाली पाहायला…
मंगळागौर स्पर्धेतून रणरागिणींना मानवंदना ठाणे | दिनांक ४ ऑगस्ट २०२५श्रावणातील मंगलमय वातावरणात विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व मा. नगरसेविका परिषा प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मंगळागौर स्पर्धा-२०२५, शनिवार दिनांक २ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. या भव्य स्पर्धेत ठाण्यासह ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील २० महिला सांघिक…
सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे ठाणे – ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे मुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ…
ठाणे: (४ ऑगस्ट) कापुरबावडी ते घोडबंदर मार्गावरील ८ मेट्रो स्थानकाच्या खाली स्वतंत्र प्रवासी थांबे निर्माण करावेत. जेणेकरून प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यानंतर पूरक वाहतूक व्यवस्था निर्माण होईल ! अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. ते मेट्रो स्थानके व त्या अनुषंगिक विविध विकास कामांच्या पहाणी दौऱ्याच्या अनुषंगाने बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका…
बहु पैलू नाटककार – डॉ. र. म. शेजवलकरठाण्याच्या नाट्य परंपरेतील एक वेगळं नाव म्हणजे डॉ. रमाकांत शेजवलकर. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या शेजवलकरांनी नाटककार आणि कादंबरीकार म्हणून लक्षणीय कामगिरी बजावली होती. ठाण्यातील विविध हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी आपली ‘ राजा जो जो रे ‘ , ‘ आली आली ही राधाबाई ‘ , ‘ ऐकतील पैलतीर ‘ अशी वेगवेगळ्या…
भगवा आमचा मान, सन्मान, अभिमान… त्याचा अपमान अजिबात खपवून घेणार नाही ठाणे : हिंदू धर्माचा अपमान करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करत आज युवा सेनेने ठाणे येथील आनंद आश्रम येथे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सनातन धर्म, हिंदुत्वाबाबत जर चुकीची विधान करत असतील…
ठाणे :एसटी महामंडळ त्यांच्या बसस्थानकांना सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेल अंतर्गत दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन खाजगीकरणाचा प्रयत्न करत आहे.महामंडळाच्या या धोरणाचा निषेध करत काँग्रेस च्या वतीने ठाणे रेल्वे स्थानका जवळीक बस डेपो येथे आंदोलन करण्यात आले.यावेळी एसटीचे खासगीकरण बंद करा, एसटीच्या मोक्याच्या जागा हडप करू नका, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी…
ठाणे- शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच मुंबई येथे मातोश्री वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली तर ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे त्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबीरांचे ही आयोजन करण्यात आले होतेसंध्याकाळी…
ठाणे — जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र व शिवसेना (ठाणे शहर विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने “श्रावण महोत्सव २०२५” चे भव्य आयोजन आज ठाण्यात करण्यात आले. स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय हॉल, संभाजी नगर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे शहरातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुपर…