गणेश मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडाच्या रकमेत कोणतीही वाढ करू नये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना निर्देश काँक्रीटचे रस्ते न खोदता मंडपासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आवाहन मुंबई, ता. ३१ जुलै २०२५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते खोदल्यास आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या (रस्ते पुनर्स्थापना शुल्क) रकमेत कोणतीही वाढ करू नये, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी…

