राष्ट्रीय लोकअदालतीचे दि.१३ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजन
ठाणे :- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीष श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दि.१३ सप्टेंबर २०२५ रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखल पूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील. संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोकअदालतीचा लाभ…

