ठाण्याचा राजा घडवतोय अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन
पांचपाखाडीत साकारला पुरातन मंदिराचा देखावा नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ ठाणे – वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा…

