ईद मिलाद निमित्त मुंब्र्यात मानवतेची मानवी साखळी
मोहम्मद पैगंबर यांच्या संदेशांचे फलक मानवता आणि जागतिक शांततेसाठी प्रार्थना ठाणे – इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांनी मानवता, बंधुता आणि शांततेचा संदेश दिला. या संदेशांचा मानवी जीवनात अवलंब व्हावा, या सद्हेतूने ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकारातून मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. भर पावसात या…

