नव्या रंगायतनमध्ये उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसांत आणि नाटकाच्या दोन प्रयोगात डी28 ही खुर्ची तुटली.
दहा महिने इतका प्रदीर्घ काळ रंगायतनचं नूतनीकरण करण्यात गेला. पण नव्या रंगायतनमध्ये उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसांत आणि नाटकाच्या दोन प्रयोगात डी28 ही खुर्ची तुटली. प्रेक्षागृहाच्या डावीकडच्या भागातल्या दुस-या रांगेतल्या कोपऱ्यातल्या खुर्च्यांवरून नाटक पूर्ण दिसत नाही. पैसे देऊन येणा-या प्रेक्षकांवर हा अन्याय आहे. पुर्वीच्या रंगायतनमधल्या तब्बल 200 खुर्च्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखादं लोकप्रिय नाटक…

