अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय रेल्वेने अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले आहे
भारतीय रेल्वेने लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून “अहिल्यानगर” असे केले आहे लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या सन्मानार्थ भारतीय रेल्वेने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अहिल्यानगर असे ठेवले आहे.हे महाराष्ट्र शासनाने अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा घेतलेल्या निर्णयानुसारही करण्यात आले आहे. यापूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता…

