पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत पथविक्रेत्यांसाठी लोक कल्याण मेळाव्यांचे आयोजन
ठाणे महापालिका आणि स्टेट बॅंक ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम ठाणे :- गृह निर्माण व शहरी कार्य मंत्रालय व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या निर्देशानुसार पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SVANidhi) योजनेंतर्गत १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लोक कल्याण मेळावा ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने आयुक्त सौरभ राव यांच्या…

