आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात तक्रारदारांची रिघ..
आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आज तक्रारदारांनी रिघ लावली होती. ढोकाळी येथे विकासकाने 14 वर्षापासून इमारतीचे बांधकाम न केल्याने अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. तसेच म्हाडा संदर्भातील विषय, ठा म पा मधील कर्मचाऱ्यांचा पदोन्नत्ती विषय, उथळसर प्रभाग समिती अंतर्गत विषय, अनधिकृत बांधकाम विषय, नोकरी संदर्भातील विषय, एस आर ए व क्लस्टर बाबत…

