दिवा शहरातील मतदार याद्यांमधील १७ हजारांहून अधिक दुबार नावे तातडीने वगळावीत
– शिवसेना,मनसे, राष्ट्रवादी शरद पवार, भाजप पक्षांची विश्वास गुजर (SDO) यांच्याकडे मागणी दिवा:- कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे नोंदविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून या संदर्भात आज दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी शरद चंद्र पवार, भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीने…

