
गडकरी रंगायतन च्या नूतनीकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतनाच्या नुतनीकरणाचे काम पुर्ण झाल्याने त्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवसानिमित्त करण्यात आले यावेळी खासदार नरेश मस्के तसेच रंगकर्मी सुहास जोशी मंगेश देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला निमित्ताने, लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ”फोकलोक” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता…