मराठी शाळांची आठवणी जागे करणारे ‘शाळा मराठी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ या धमाल गाण्यातून. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी’…

