आनंदनगरमध्ये नागरीवस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट..रहिवाशांसह भाजपा उतरणार रस्त्यावर
.. घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुलालगत असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम, लॉजिंग उभारण्याचा घाट असून येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी श्री.केळकर यांनी परिमंडळ उपायुक्तांना तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले. कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजपा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. खोपट येथील भाजपच्या कार्यालयात…

