कळव्याच्या महात्मा फुले नगरात लहुजी वस्ताद जयंती उत्साहात साजरी
ठाणे – कळवा येथील महात्मा फुले नगरात डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार तुळशीराम साळवे यांनी आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. शुक्रवारी महात्मा फुले यांचे सहकारी लहुजी वस्ताद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन येथील अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्यास…

