प्रत्येकाच्या कामासाठी आपण प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे..आ. केळकर…
ठाणे :- ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, त्या सोडविण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या खोपट कार्यालयात साकाळी 10.30 ते 1 पर्यंत उपस्थित असतात. या उपक्रमाला नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आ. केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात. यावेळी विविध तक्रारीची 48 निवेदने आ. केळकर यांच्याकडे…

