शिवसेना नेते राजन विचारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावनिष्ठावंत शिवसैनिकांनी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तुडुंब भरले
ठाणे- शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीवर जाऊन दर्शन घेतले तसेच मुंबई येथे मातोश्री वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली तर ठाणे, मिरा भाईंदर, नवी मुंबई परिसरात विविध सामाजिक उपक्रमांचे त्यात रक्तदान शिबिर आरोग्य शिबीरांचे ही आयोजन करण्यात आले होतेसंध्याकाळी…

