ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन
ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांवरील विकासकामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा जनआंदोलन खासदार नरेश म्हस्के यांचा मध्य रेल्वे महाप्रबंधकांना इशारा नवी मुंबईकर प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी सीडको आणि मध्य रेल्वे प्रशासनाचा खासदार नरेश म्हस्के समन्वय साधणार ठाणे – ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मुलभूत सोयीसुविधा देण्यात मध्ये रेल्वे प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी मध्ये रेल्वेचे…

