
अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
ठाणे दि : पुण्यश्लोक राष्ट्रमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त, त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा समजून घेण्यासाठी, मुंबई येथील भारतीय इतिहास प्रबोधिनी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन यांच्याकडून राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धा ही ऑनलाईन असल्यामुळे आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. ही वक्तृत्व स्पर्धा तीन गटात होईल. सर्व…