चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते होणार वितरणज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणागंधार बालकलाकार पुरस्कार स्वरा जोशी हिलाठाणे : हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बाल दिनाच्या औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी…

