नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी़साठी नवे ‘सुरक्षित आशियान’!
भाईंदरपाडा येथे ५० कोटींच्या महिला वसतिगृहाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न ठाणे :- ठाणे शहरात नोकरी – व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भुमीपुजन गुरुवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्यां मोठ्या…
आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे — हजारो आदिवासींच्या निर्धाराने ठाणे शहर फुलून गेले
सरकारकडून केवळ आश्वासन नको — 26 जानेवारी 2026 पर्यंत कातकरींना त्यांचे मूलभूत अधिकार न मिळाल्यास, श्रमजीवी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून हक्क हिसकावून घेणार! सरकारच्या 2047 च्या व्हिजन मध्ये आदिवासी कातकरीचे अस्तित्व उपेक्षित – विवेक पंडित मालकांनी तुम्हांला दिलेले आगाऊ पैसे कायद्याप्रमाणे आजपासून फिटले – विवेक पंडित ठाणे, :- श्रमजीवीच्या हजारो आदिवासी स्त्री-पुरुषांच्या, तरुण- तरुणीच्या सहभागामुळे ठाणे…
मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावी
मुंब्रा रेल्वे अपघात: चूक प्रशासनाची असताना प्रवाशांना दोष रेल्वे मंत्र्यांनी प्रवाशांची जाहीर माफी मागावीराष्ट्रवादी (श.प.) ने केला प्रशासनाचा निषेध ठाणे – मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांनाच दोष देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता या अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता रेल्वे प्रवाशांची माफी…
कर्करोग निदान मोबाइल व्हॅनद्वारे ठाणे जिल्ह्यात तपासणी आणि जनजागृती मोहिमेचा प्रारंभ
ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार,सुलभ आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्करोग निदान मोबाइल व्हॅन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही मोहीम ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून व्हॅन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर…
दिवा येथील अनधिकृत इमारतींवरील कारवाईत उर्वरित पाच इमारती रिक्त
दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू ठाणे (04) : मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित पाच इमारती आज (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी…
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन
“जनतेच्या विश्वासावर आमची वाटचाल; विरोधकांचा पुन्हा आमच्याशी पाला, पण महायुतीच्याच गळ्यात पडणार विजयाची माला” डॉ. नीलम गोऱ्हे यांचे दाही दिशा पुस्तक म्हणजे ‘ संघर्षगाथा’ मुंबई, : “बुरी नजर वाले तेरा मुह काला, विधानसभा चुनाव में धो डाला, अब पालिका में पडेगा फिरसे पाला, लेकिन महायुती के गले मे पडेगी फिर से माला” अशा चारोळ्यांनी विरोधकांवर…
गोपीकृष्ण महोत्सवाला ठाणेकरांची भरभरून दाद
ठाण्यातील श्री गणेश कल्चर अकॅडमीच्या पद्मश्री नटराज गोपीकृष्ण महोत्सव गडकरी रंगायतन ठाणे येथे रसिकांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. गायन वादन कथकच्या संगमाचे ३१ वे पुष्प होते. या कार्यक्रमात खासदार नरेश म्हस्के,आमदार संजय केळकर पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पूजा पंत यांच्या बहारदार…
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’अंतर्गत मोफत नोंदणी शिबिर
सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनाशासकीय योजनांतून विस्तार संधी‘एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’अंतर्गत मोफत नोंदणी शिबिर ठाणे- द नेशनल स्मॅाल इन्डस्ट्रीज कोर्पोरेशन लि, वाशी, मुंबई आयोजित ‘एमएसएमई ट्रेड एनेबलमेंट अँड मार्केटिंग’अंतर्गत उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील उद्योजकांसाठी (एमएसएमई) शासनमान्य विनामूल्य नोंदणी शिबिर पार पडले. शुक्रवारी (३१ ऑक्टोबर) ठाणे (पश्चिम) येथील टि.एस.एस.आय.ए. हाऊस येथे झालेल्या या शिबिराला उद्योजकांचा…
ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली ठा म पा आयुक्तांची भेट
ठाणे : ठाणे शहराचा विकास झपाट्याने होत असून महापालिकेचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या अभियंत्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘ठाणे म्युनिसिपल इंजिनिअर्स असोशिएशन’ची स्थापना करण्यात आली आहे.ठाणे महापालिकेतील एकमेव मान्यता प्राप्त कामगार संघटना असलेली म्युनसिपल लेबर युनियनबरोबर संलग्न असून प्रशासन व कर्मचारी यांच्यात सौहार्द्र व शांततापूर्ण वातावरण रहावे…

