महापालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे काम वेगाने करावे – आयुक्त सौरभ राव
आयुक्तांनी घेतला कामकाजाचा आढावा ठाणे : ठाणे शहराचे नागरिकरण झपाट्याने होत असून वाढती लोकसंख्या लक्षात घेवून नागरिकांना पुरेशा सेवासुविधा देता याव्यात यासाठी महापालिकेचे नवीन प्रशासकीय भवन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सदरची प्रशासकीय इमारत वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या परिसरात उभारण्यात येणार असून या इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक…

