
ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते
• ३१वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला मॅरेथॉनमधील धावण्याचा आनंद• परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण• ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी केले आयोजन …. स्पर्धेचा निकाल पुरुष खुला…