दिवा येथील अनधिकृत इमारतींवरील कारवाईत उर्वरित पाच इमारती रिक्त
दिवा येथे अनधिकृत इमारतींवर महापालिकेची कारवाई सुरू ठाणे (04) : मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक ४०५१/२०२३ मधील दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील एकूण दहा इमारतीपैकी तीन इमारती पूर्णपणे यापूर्वीच निष्कासित करण्यात आल्या होत्या. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, उर्वरित सात इमारतींपैकी सोमवारी दोन इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित पाच इमारती आज (दिनांक ४ नोव्हेंबर) रोजी…

