निवडणूक आयोगाचा ठाण्यात तीव्र निषेध
ठाणे : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही टिकणार नाही…

