अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून इमारती तातडीने रिक्त कराव्यात’ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
विरारमधील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या ३७ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांशी संवाद साधून या इमारती तातडीने रिक्त कराव्यात, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. विरार येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचा पुन्हा आढावा घेण्यात आला. शुक्रवारी (२९ ऑगस्ट) सायंकाळी झालेल्या या आढावा…

