नवरात्रीनिमित तरुणाई घागरा-लहेंगा-चोळी खरेदीमध्ये व्यस्त..
गरबा जीन्स, पॉकेट लेहेंगा, गुजराती लोक जॅकेट, आदी अश्या विविध स्टाईलचे कपड्यांनी वेधले नागरिकांचे लक्ष.. ठाणे : ठाणे शहरातील बाजारात नवरात्रीनिमित खरेदीसाठी गरबा रसिकांची मोठ्या प्रमाणावर लगबग सुरु झाली आहे. रोज वेगवेगळी स्टाईल, ड्रेसिंग करून दांडिया खेळायला जाणं म्हणजे तरुणाईसाठी मोठा आनंद. तसेच बाजारपेठ विविध रंगीबिरंगी आणि आकर्षक कपड्यांनी सजले आहेत. अनेक ठिकाणी चनिया-चोळी आणि…

