टीजेएसबी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार
टीजेएसबी सहकारी बँकेला सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार•महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने केला गौरव•रुपये पाच हजार कोटींपेक्षा अधिक ठेवींसाठी सन्मानित ठाणे :- देशात नागरी सहकारी बँकात अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेला महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने सर्वोत्कृष्ट बँकेचा द्वितीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. टीजेएसबी सहकारी बँकेला पाच हजार कोटींच्या पेक्षा अधिक ठेवींच्या श्रेणीसाठी सदर पुरस्कार…

