
नुतनीकरणाविषयी कलाकार आणि निर्माते यांनी व्यक्त केले समाधान रंगायतन लवकरच होणार रसिकांसाठी खुले
राम गणेश गडकरी रंगायतनच्या नुतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात गडकरी रंगायतनच्या कामाची आज पुन्हा पाहणी केली. काम चांगले झाले आहे. ध्वनी आणि प्रकाश योजनाही व्यवस्थित आहे. रंगपट आणि बॅक स्टेजला काही सुधारणा सुचवल्या आहेत. आता लवकरात लवकर या रंगमंचावर प्रयोग करण्याची संधी मिळू देत. – प्रशांत दामले, अध्यक्ष अ. भा. मराठी नाट्य परिषद प्रकाशयोजनेबद्दल काही सूचना…