ठाणेकर जलतरणपटू मानव मोरे यांनी स्वित्झर्लंड मध्ये केले भारताचे प्रतिनिधीत्व

ठाणे : श्री चिन्मॉय मिशन आयोजित स्वित्झर्लंड मधील 03 ऑगस्ट रोजी झुरिच लेक येथे ३७ वी जागतिक जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत्‍ २६ निमंत्रित देशातील जलतरणपटू सहभागी झाले होते .यामध्ये ठाणेकर जलतरणपटू मानव राजेश मोरे याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते .ही स्पर्धा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ७ वाजता रॅपर्सविल येथून सुरू करण्यात आली,…

Read More

ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रविना गायकवाड ठरले विजेते

• ३१वी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी दाखवला मॅरेथॉनला झेंडा• उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतला मॅरेथॉनमधील धावण्याचा आनंद• परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण• ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांनी केले आयोजन …. स्पर्धेचा निकाल पुरुष खुला…

Read More

निवडणूक आयोगाचा ठाण्यात तीव्र निषेध

ठाणे : निवडणूक आयोगाने एका घरात 80 लोक विविध जाती आणि धर्माचे दाखवले आहेत. हे कौतुकास्पद आहे. 85 वर्षाचे शरद पवार साहेब तसेच खरगे साहेब देशाची लोकशाही वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरले jआहेत. पाच वर्ष नंतर येणारी निवडणूक लोकांच्या मनात काय आहे. हे दाखवून देत आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या हातातील बाहुले आहे. देशात लोकशाही टिकणार नाही…

Read More

ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाकडून ‘जनआक्रोश’ आंदोलन

ठाणे : महाराष्ट्रातील राज्यसरकारच्या भ्रष्ट कारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना (ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे रेल्वे स्टेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भव्य ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी केले. यावेळी शिवसेना नेते नरेश मणेरा, केदार दिघे, प्रदीप शिंदे, संजय तरे, रोहिदास मुंढे, रेखा खोपकर…

Read More

कोळी बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साजरा झाला नारळी पौर्णिमा उत्सव

ठाणे : ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण आज ठाण्यातील कोळी बांधवासमवेत उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक पवन कदम, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सहायक आयुक्त सोपान भाईक आणि ललिता जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित…

Read More

जागतिक आदिवासी दिन आज ठाणे शहरात उत्साहात साजरा

ठाणे: आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज शहरात भाईंदर पाडा येथील पोष माता मंदिरा पासून भव्य अशी बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली ती रॅली शहरातील…

Read More

ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश

ठाणे : ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे. या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू…

Read More

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख येथील खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवणार

रस्त्यावर पाणी साचू नये यासाठीही करणार उपाययोजना लवकरात लवकर हा मार्ग खड्डेमुक्त करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली रस्ते कामांची पाहणी ठाणे : – ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावरील गायमुख येथील रस्त्याला पडलेले खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बुजवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. घोडबंदर रोडवरीलखड्डे पडलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश शिंदे…

Read More

‘वृक्षबंधन’ उपक्रमाने ठाण्यात झाडांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ठाणे :- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि मो. ह. विद्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात ‘वृक्षबंधन’ हा आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिला. मोह विद्यालयाचे ४० विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे…

Read More

ठामपा शिक्षण विभागाविरोधात काँग्रेसने उगारली छडीशिक्षण विभागाच्या दारात ठाणे काँग्रेसचे लक्षवेधी निषेध आंदोलन

ठाणे :- ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची बुधवारी पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने थेट ठामपा शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्याच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली. दरम्यान, यानंतरही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला…

Read More
Back To Top