ठाण्यात हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा; सामाजिक ऐक्याचा अनोखा संदेश
ठाणे : ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शिवमुद्रा प्रबोधिनी चे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने आज रघुवंशी महाजनवाडी हॉलमध्ये हिंदू-मुस्लिम रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला. गेल्या १६ वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणे आणि जातीय सलोखा वाढविणे हा आहे. या सोहळ्यात परिसरातील मुस्लिम बहिणींनी हिंदू…

