आ. संजय केळकर यांनी कारागृहातकेली संग्रहालयाच्या कामाची पाहणी..
आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या संकल्पनेतून ठाणे कारागृहात, तेथील क्रांतीकारकांच्या संदर्भातील संग्रहालय लवकरच उभे राहणार असून ते दिवाळीपर्यंत सर्वांसाठी खुले होईल अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. त्यांनी आज तज्ज्ञांसोबत कारागृहात जाऊन या संग्रहालयाची पाहणी केली आणि आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या संंग्रहालयाच्या निमित्ताने ठाणे कारागृहाचा इतिहास पुन्हा एकदा ठाणेकरांना पाहता…

