संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सव साजरा
आमदार व शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या पुढाकाराने ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संकल्प चौकात भव्य दिव्य अश्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेतर संकल्प प्रतिष्ठान आयोजीत सेलिब्रिटी दहीहंडी आदल्या दिवशी हास्य जत्रा फेम चेतना भट हिने फोडली २०१२ सालानंतर शिवसाई गोविंदा पथकाने संकल्प प्रतिष्ठान मध्ये रचले होते ९ थर ! खोपटचा राजा गोविंदा पथकाने संकल्प…

