संभाजी ब्रिगेडला शिवधर्म फाऊंडेशनचे पुन्हा चॅलेंज, म्हणाले नाव बदला, अन्यथा शिवप्रेमींचा उद्रेक होईल
ठाणे : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव एकेरी घेणे हे आमच्या अस्मितेवरचा घाव आहे. संभाजी ब्रिगेड ही संघटना जर खरच महाराजांचा सन्मान करत असेल, तर त्यांनी आपले नाव बदलून ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड’ करावे. अन्यथा महाराष्ट्रात उद्रेक होणार यात शंका नाही अशा इशारा शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडला दिला. काही…

