
क्षयरोग मुक्त ठाणेसाठी रोटरी क्लबतर्फे ‘नि-क्षय मित्र’ अन्नधान्य किटचे वाटप
ठाणे :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आवाहन केल्याप्रमाणे ‘क्षयरोगमुक्त भारत’ मोहिमेअंतर्गत ‘क्षयरोगमुक्त ठाणे’ साठी ठाणे महापालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत पोषक आहाराची देखील गरज असते हे ध्यानात ठेऊन महापालिकेने ‘नि-क्षय मित्र’ नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास…