ठाणे मनसेचे पदाधिकारी यांनी घेतली सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट
मराठी भाषेसाठी दिल निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये आव्हान केला आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना की ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची असायला हवी यामुळेच आता मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते शाळांना भेट देत आहेत ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली पाच पकडे परिसरातील सरस्वती महाविद्यालय या ठिकाणी…

