डिसेंबर अखेर महामेट्रो मिरा -भाईंदर करांच्या सेवेत..- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मिरा रोड :- तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन २००९ मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.ते दहिसर ते काशिमिरा…

Read More

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात

.. अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला : “क्रिकेटला संघभावनेने पाहिलं तरच यश मिळतं”.. ठाण्यातील प्रतिष्ठेची एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत दादोजी कोंडदेव स्टेडियमवर दिमाखात सुरू झाली. उद्घाटनप्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू अविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी खेळाडूंना मार्गदर्शन…

Read More

सचिन शिंदे यांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त नागरिकांना तांदूळ वाटप

स्वर्गीय सचिन (भाऊ) शिंदे यांच्या *१९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुसरी * आज जयंती निमित्त प्रभाग क्रमांक 22 या मध्ये नागरिकांसाठी तांदूळ वाटपा चा कार्यक्रम सकाळी ११ वाजता महागिरी काँग्रेस ऑफिस डिलक्स हॉटेल च्या बाजूला ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता तसेच अंजुमन इस्लाम खैरूल स्कुल महागिरी येथे विद्यार्थ्यांना ही तांदूळ वाटप* चा कार्यक्रम करण्यात आला…

Read More

राज्यात मलनिस्सारणाचे सांडपाणी प्रक्रीयेविना सोडल्यास कारवाई – प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम

ठाणे : राज्यातील सर्वच मलनिस्सारण प्रकल्पांची तपासणी केली जाणार असून त्याठिकाणी प्रक्रीयेविनाच सांडपाणी वाहीनीतून सोडण्यात येत असेल तर, संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांची मलनिस्सारण वाहिन्यांची जोडणीही तोडण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष…

Read More

“ताहीरच्या अंधाऱ्या जीवनात ठाणे सिव्हिलने पुन्हा पेटवला प्रकाश”

ठाणे : मुका बहिरा आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहीरवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात अत्यंत अवघड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. खासगी रुग्णालयांनी नकार दिलेल्या ताहीरच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्यात ठाणे सिव्हिलने माणुसकीचा हात पुढे केला आहे. भिवंडीतील ४५ वर्षीय ताहीर अन्सारी जन्मतःच बोलणे ऐकायला येतं नव्हते. परिस्थिती समजण्याची क्षमता कमी असल्याने कोणतेही वैद्यकीय उपचार करताना…

Read More

ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचिन अवशेष

ठाणे: इतिहासाच्या पाऊलखुणा आजही कुया वण्याचे अस्तित्व दाखवून देत आहेत. शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने वेगाने बदलत असताना, अनेक बारशाच्या खुणा काळाच्या पड्या आड जात आहेत. अशात प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पाङकामात पगडी घातलेल्या संताची कोरीव प्रतिमा असलेला प्राचीन दाड सापडल्याने ठाणेकरांत उत्सुकता प्रचंड वाढली आहे. नवीन आधुनिक मनोरुग्णालय उभारण्याच्या कामात अनेक कुया इमारती हटविण्यात येत आहेत. याच…

Read More

कळव्याच्या महात्मा फुले नगरात लहुजी वस्ताद जयंती उत्साहात साजरी

ठाणे – कळवा येथील महात्मा फुले नगरात डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार तुळशीराम साळवे यांनी आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमास परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. शुक्रवारी महात्मा फुले यांचे सहकारी लहुजी वस्ताद यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन येथील अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्यास…

Read More

नवले पूल परिसर दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक – पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार दुर्घटनेच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्रशासन यांच्याशी समन्वयाने तत्काळ कार्यवाहीची गरज पुणे, दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे…

Read More

पाणी खात्यातील अभियंत्यांच्या वेतनातील तफावत दूर होणार..आमदार संजय केळकर यांची मध्यस्थी

.. ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रार केली. याबाबत…

Read More
Back To Top