उन्हाळ्यात लिंबू सरबत, लिंबू शिकंजी सारख्या पेय द्रव्यालाही लिंबू दरवाढीचा फटका..
उन्हाळ्यात लिंबूला दरवाढीमुळे सामान्य नागरिक बेहाल.. ठाणे :- ठाण्यात उन्हाळी तापमानात वाढ होत असल्याने लिंबू, लिंबू सरबत, लिंबू शिकंजी रसाच्या मागणीच्या प्रमाणात वाढ. मात्र या उन्हाळीमुळे कमी दरातील लिंबू जे सामन्यांच्या घश्याची तहान भागवत होते. सध्या महागाईच्या सावळीत गगनाला भिडलेल्या दरात विक्री केली जात आहे. त्यात आवक कमी होत असल्याने एरवी 10 ते 15 रुपयाला…

