न्यू शिवाजीनगर,कळवा पूर्व येथे नालेसफाई कामाचे तीन तेरा
ठाणे :- नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसेलबाबत आम्ही सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत.परंतु तरीसुद्धा परिस्थिती जैसे थे आहे.अनेक ठिकाणी नाले योग्य पद्धतीने साफ केलेले नाहीत.गाळ काढला तर त्याच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात नाही.नाल्यातून काढलेला गाळ दहा दहा दिवस तसाच त्या ठिकाणी पडून राहतो.त्यामुळे प्रचंड दुर्गंधीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतोय तसेच आरोग्याचा गंभीर प्रश्न…

