‘मुख्यमंत्री योजनादूत’ : शासनाच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास दि. 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचविण्यासाठी 50 हजार “योजनादूत” नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. “योजनादूत” कार्यक्रमाच्या अंमलबजावणी…

