उत्तम दर्जाचा कांदा आता अर्ध्या किमतीत
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर चढत असून ६० ते ८० रुपये भावाने निकृष्ट दर्जाचा कांदा विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून त्या रडवेल्या झाल्या आहेत. अशावेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे ३५ रुपये किलो दराने मिळू लागला आहे. कांद्याचे उत्पादन कमी…

