कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनच्या माध्यमातून 689 जणांची कर्करोग तपासणी झोपडपट्टी विभागातील नागरिकांनी केली तपासणी
ठाणे :- असंसर्गजन्य व्याधीमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेवून ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात 2 ते 6 मे या कालावधीत कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनमार्फत झोपडपट्टी विभागात राहणाऱ्या नागरिकांची मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी करण्यात आली. यात 30 वर्षावरील महिला व पुरूषांची तपासणी करण्यात आली असून 320 जणांनी मुख कर्करोग तपासणी, 186 जणांनी स्तन कर्ककरोग…

