
जागतिक आदिवासी दिन आज ठाणे शहरात उत्साहात साजरा
ठाणे: आज जागतिक आदिवासी दिन ठाणे शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेच्या वतीने व आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने आज शहरात भाईंदर पाडा येथील पोष माता मंदिरा पासून भव्य अशी बाईक व रिक्षा रॅली काढण्यात आली ती रॅली शहरातील…