आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने कोपरीत स्वच्छता मोहीम आणि जनजागृती रॅली
•• ठाणे महापालिकेचा उपक्रम• वृक्षारोपण, पथनाट्य यांचेही आयोजन ठाणे (२२) :* ठाणे महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या (२२मे) निमित्ताने गुरूवारी सकाळी स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छता विषयक जागृती करणाऱ्या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यावेळी स्वच्छतेविषयी शपथ घेण्यात आली. गुरूवारी सकाळी सात वाजता कोपरी येथील अष्टविनायक चौक, चेंदणी कोळीवाडा, स्वामी…

