अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी
अंधारातून प्रकाशाकडे… ठाणे जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल १३,५०० रुग्णांना मिळाली नवदृष्टी! ठाणे : प्रतिनिधी मोतीबिंदू हा आजार हजारो ज्येष्ठ, गरीब आणि वंचित घटकांना हळूहळू अंधाराच्या गर्तेत लोटत असला, तरी, शासनाच्या ‘मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र’ या विशेष मोहिमेमुळे ठाणे जिल्ह्यात हजारो रुग्णांच्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश फुलला आहे. जिल्ह्यासाठी ७१८२ शस्त्रक्रियांचं लक्ष्य होतं; मात्र त्याहून दुप्पट म्हणजे…

