शिंदे कुटुंबियांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट
आम्ही लोककल्याणाचा मार्ग निवडला त्यांनी १० जनपथचा स्वीकारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाठाला टोला ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन महादेव’च्या यशाचे प्रतीक म्हणून महादेवाची तसबीर भेट नवी दिल्ली, :- बाळासाहेबांनी जो लोककल्याणाचा मार्ग दाखवला त्या मार्गाने आम्ही चाललोय, मात्र काहीजण १० जनपथकडे गेले. बाळासाहेबांना कधीही आवडलं नाही त्या गोष्टी ते करत आहेत, असा टोला शिवसेनेचे मुख्य नेते…

